Subscribe Us

header ads

बागझरी विषबाधा झालेल्या त्या महिलेचाही मृत्यु

बीड स्पीड न्यूज 
     

बागझरी विषबाधा झालेल्या त्या महिलेचाही मृत्यु

अंबाजोगाई_ अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथे विषबाधा झाल्याने एकाच कुटूंबातील चौघांना उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन मुलांचा सकाळीच मृत्यू झाला तर उपचार घेत असलेल्या आई भाग्यश्री चा 9:30च्या दरम्यान उपचार चालु असताना मृत्यु झाला शुक्रवारी (दि. २५) रात्रीच्या जेवणानंतर ही विषबाधा झाली असल्याचा संशय काशीनाथ धारासुरे यांनी व्यक्त केला. मृत्यु चे कारण शवविच्छेदन झाल्यानंतरच सांगता येईल असे डॉक्टरांनी संगितले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा