Subscribe Us

header ads

परळीत चाकूने वार करून महिलेची हत्या, मुलगी गंभीर

बीड स्पीड न्यूज 


परळीत चाकूने वार करून महिलेची हत्या, मुलगी गंभीर



परळी_ परळी तालुक्यात पुन्हा पैशाच्या देवाण घेवाणीवरून एका 50 वर्षीय महिलेचा चाकूने वार करत खून करण्यात आलाय. तर मुलगी गंभीर जखमी झालीय. शेख मदिना मजीद (वय 50 रा. परळी) असे मयत महिलेचे नाव आहे. तर, शेख मुस्कान मजीद वय 20 असं गंभीर जखमी असलेल्या मयत महिलेच्या मुलीचे नाव आहे.मयत मदिना शेख या परळी लगत असणाऱ्या शेतीमध्ये होत्या. यादरम्यान त्यांच्यावर पैशाच्या देवाणघेवाणीवरून चाकूने वार करण्यात आले. तर, मुलीला देखील मारहाण झाली. यात शेख मदिना यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी मुस्कान यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा