Subscribe Us

header ads

बीड स्पीड च्या दणक्याने दोन वर्षा पासुन फुटलेल्या नळ्याचे काम पूर्ण

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

बीड स्पीड च्या दणक्याने दोन वर्षा पासुन फुटलेल्या नळ्याचे काम पूर्ण



वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील ग्रामीण भागात सहजा सहजी विकास करण्याकडे कोणी लक्ष देत नाही 
अनेक गावाला रोड नाहीत अनेक रोड चे कामे आर्धवट सोडलेले आहेत. अनेक गावातील रोड वर डांबर देखील राहिले नाही अशाच प्रकारे बीड तालक्यातील कुक्कडगाव येथे गावा जवळील वळणावर एक छोटा पुल आहे. या 

छोट्या पुलाची नळी रोडच्या दोन्ही बाजूंनी गेले दोन वर्ष झाले फुटली होती या फुटलेल्या नळीत अनेक वाहने जाऊन छोटे मोठे अपघात झाले आहेत. तरीही कोणीही याची दखल घेत नव्हते याचं नळीच्या फोटो सोबत बीड स्पीड ने बातमी प्रसिद्ध केली याचं बातमीची दखल घेत या फुटलेल्या नळ्या काडून त्या जागी नवीन नळ्या टाकण्यात आल्या आहेत. फुटलेल्या नळ्या काडून त्या जागी नवीन नळ्या टाकून होणारे अपघात रोखले त्या बद्दल या भागातील नागरिक आनंदीत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा