Subscribe Us

header ads

दिप हिरो होंडा शोरूमला भीषण आग आगीत लाखोंचे नुकसान

बीड स्पीड न्यूज 

दिप शोरूमला भीषण आग आगीत लाखोंचे नुकसान


बीड_ येथील नगर रोडवरील दिप हिरो होंडा शोरूमला आज (दि. 27 ) दुपारी चार च्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत  दीपक हिरो होंडा शोरूमचा  लाखोंचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झाली नाही.मात्र मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. शोरूममधील अनेक गाड्या या आगीत जळाल्याची माहिती आहे. दरम्यान अग्निशमक दलाने ही आग आटोक्यात आणली असून आगीचे कारण अद्याप समोर आले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक