Subscribe Us

header ads

नागापूर (खुर्द) येथील सहकारी सेवा सोसायटी विजयी उमेदवाराचे राहुल भैया दुबाले यांच्या हस्ते स्वागत

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

नागापूर (खुर्द) येथील सहकारी सेवा सोसायटी विजयी उमेदवाराचे राहुल भैया दुबाले यांच्या हस्ते स्वागत


वाकनाथपुर प्रतिनिधी-:बीड तालुक्यात सेवा सोसायटी च्या निवडणुका सुरू असून तालुक्यातील नागापूर खुर्द येथे आज दिनांक ३० मार्च रोजी सहकारी सेवा सोसायटी ची निवड ही बिनविरोध करण्यात आली आहे. मा सरपंच विठ्ठल साळुंके, मा चेअरमन नारायण साळुंके यांच्या 

मार्गर्शनाखाली ही निवड बिनविरोध झाली आहे. तसेच चेअरमनपदी विष्णु देवराव साळुंके व व्हाईस चेअरमनपदी पठाण खाजा सलीमखाॅ यांची निवड करण्यात आली आहे या विजयी उमेदवाराचे स्वागत पोलीस बॉईज संघटना चे संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले आणि पोलीस बॉईज संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राहुल अर्जुनराव दुबाले यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा