Subscribe Us

header ads

वाकनाथपुर येथे रंगला पहील्यांदाच कुस्त्याचा फड

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर येथे रंगला पहील्यांदाच कुस्त्याचा फड



वाकनाथपुर प्रतिनिधी-: वाकनाथपुर येथे गावकऱ्यांनी या वर्षी प्रथमच हजरत सय्यद बाशा रहे.. यांच्या यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेला पंचक्रोशीतील नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला या यात्रेनिमित्त वाकनाथपुर येथील गावकऱ्यांकडून कुस्त्यांचे आयोजन 

करण्यात आले होते. या कुस्त्याच्या फडात उतरण्यासाठी तालुक्यातुन वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक पाहेलवानांनी उपस्थित राहुन कुस्तीचा फड गाजवला सर्व पहेलवानांना गावकर्यां तर्फे  योग्य बक्षिस देण्यात आले. या यात्रेला सर्वांचे मोलाचे योगदान लाभले आणि ही गावातील यात्रा उत्सहाने संपन्न झाली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा