Subscribe Us

header ads

बीडचे पोलीस अधिक्षक आर राजा सक्तीच्या रजेवर

बीड स्पीड न्यूज 


बीडचे पोलीस अधिक्षक आर राजा सक्तीच्या रजेवर


बीड_ जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या हाताळणित अपयश आल्याचा ठपका ठेवत बीडचे पोलीस अधिक्षक आर राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याची घोषणा मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी च्याच आमदारांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी दरम्यान विधानसभेत ही घोषणा करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा