Subscribe Us

header ads

चांदणे यांच्या घरापासुन ते मातोश्री मंगल कार्यालया पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काम सुरु न केल्यास 11 में पासून प्रभागातील नागरिकांसह ठिय्या आंदोलन करणार--- नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड स्पीड न्यूज 


चांदणे यांच्या घरापासुन ते मातोश्री मंगल कार्यालया पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काम सुरु न केल्यास 11 में पासून प्रभागातील नागरिकांसह ठिय्या आंदोलन करणार--- नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड (प्रतिनिधी) 26 एप्रिल लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरिक वस्ती सुधार योजनेचा नगर परिषदेचा हक्कचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्याने बीड शहराचा विकास खुंटत चालला आहे बीड नगर परिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर व नगरसेवक डॉ योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून प्रभाग क्र 4 मध्ये अनेक भागात रस्ते नाल्याचे कामे मार्गी लागले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी वर्ग झाल्याने विकास कामाचा वेग मंदावला आहे अजिंक्य चांदणे यांच्या घरापासुन ते मातोश्री मंगल कार्यालय पर्यंत चा मुख्य रस्ता पूर्णतः खिळ खिळ झाला असून रस्त्याच्या प्रश्नावर वारंवार प्रशासकीय स्तरावरून मागणी निवेदन देऊन ही निवेदनाची योग्य दखल घेतली जात नसल्याने जनहिताच्या दृष्टीने 11में पासून जिल्हधिकारी कार्यालया समोर प्रभागातील नागरिकांसह बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा ईशारा भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा