Subscribe Us

header ads

पवित्र रमजान महिना सुरू होण्यापूर्वीच शहरात स्वच्छता मोहीम राबवून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करा लोडशेडिंग बंद करा--- समाजसेवक सलीम अध्यक्ष

बीड स्पीड न्यूज 

पवित्र रमजान महिना सुरू होण्यापूर्वीच शहरात स्वच्छता मोहीम राबवून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करा लोडशेडिंग बंद करा--- समाजसेवक सलीम अध्यक्ष


बीड प्रतिनिधी-:एप्रिलपासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होणार असून त्यापूर्वी शहरातील स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी ज्या ठिकाणी पथदीप बांधायचे तात्काळ सुरू करण्यात यावे तसेच शहरात होणारा पाणीपुरवठा तीन दिवसाआड  करावा व वीज वितरण अधिकार्यांनी लोडशेडिंग बंद करावी अशी मागणी समाजसेवक सलीम अध्यक्ष एका पत्रकाद्वारे  यांनी केली आहे दि 3 एप्रिलपासून रमजान महिन्याचा उपासाला सुरवात होणार आहे. त्यापूर्वी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी हा फॉर्म पार्किंग करून शहरात विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य बसले आहेत. तसेच स्वच्छ करावे आरोग्यावर परिणाम होणार नाही याची दक्षता नगरपालिका प्रशासनाने घ्यावी बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरू करण्यात यावे शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये वेळ ठरवून घंटागाड्या पाठवावे काही भागात घंटागाड्या येत नसल्याने परिसर येथे असणार्या मोकळ्या जागेत कचरा टाकत आहेत. त्यात परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. व नागरिकत्व  आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे नवाजला येणारे जाणाऱ्या नव्या त्रास होत आहे. याची गांभीर्याने दखल नगरपालिका मुख्याधिकारी व प्रशासक साहेबांनी घ्यावी अशी माहिती एका पत्रकाद्वारे समाजसेवक सलीम अध्यक्ष यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा