Subscribe Us

header ads

शालेय शिक्षण समिती अध्यक्ष तथा पत्रकार नवनाथ गोरे यांनी शाळेत वह्या आणि पेन देऊन केला वाढदिवस साजरा

बीड स्पीड न्यूज 


शालेय शिक्षण समिती अध्यक्ष तथा पत्रकार नवनाथ गोरे यांनी शाळेत वह्या आणि पेन देऊन केला वाढदिवस साजरा



वाकनाथपुर प्रतिनिधी-:वाढदिवस तर सर्व साजरा करतात केक कापून चेहऱ्यावरती केक लावतात त्याचा उपयोग कोणालाही होत नाही वाकनाथपुर येथील राहणारे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष तथा पत्रकार नवनाथ गोरे यांनी १ एप्रिल रोजी आपला वाढदिवस साजरा केला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 

वाकनाथपुर येथील मुख्याध्यापक श्री गावडे सर आणि उर्दु माध्यम चे सहशिक्षक कलीम सर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नंतर या वाढदिवसा निमित्त शाळेतील सर्व मुलांना पत्रकार नवनाथ गोरे तर्फे वह्या व पेन वाटप करण्यात आले. वाकनाथपुर या गावामध्ये आजपर्यंत कोणीही आपला असा वाढदिवस साजरा केला नव्हता शालेय शिक्षण समिती अध्यक्ष तथा पत्रकार नवनाथ गोरे यांनी पहिल्या वेळेसच स्वतः चा 

वाढदिवसाला शाळेतील विद्यार्थीनां वह्या आणि देऊन साजरा केला. या वेळेस शाळेतील मुख्याध्यापक श्री गावडे सर. यांनी खुप कौतुक केले आणि या वह्या आणि पेन याचा उपयोग चांगला करा असे मुलांना सांगितले या वेळेस मुख्याध्यापक श्री गावडे सर. उर्दु माध्यम चे सहशिक्षक कलीम सर शालेय शिक्षण समिती अध्यक्ष तथा पत्रकार नवनाथ गोरे. सोमनाथ गोरे .बाळासाहेब वाघमारे.(मुंबई) आरती गोरे. शेख सत्तार यांची उपस्थिती 

होती.आणि शेवटी पत्रकार नवनाथ गोरे म्हणाले माझ्या वाढदिवसाला सोशल मीडियाद्वारे . कॉल करून . प्रत्यक्ष भेटून ज्यांनी शुभेच्छा दिल्या आणि जे काही कारणाने शुभेच्छा देऊ शकले नाहीत त्यांचेही मी आभार व्यक्त करतो तसेच भीम स्वराज सेनेचे संस्थापक अध्यक्ष. तथा नगर सेवक अँड विकास भाऊ जोगदंड यांनी शुभेच्छा दिल्या त्या बद्दल त्यांचे आभार. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा