Subscribe Us

header ads

पद्ममपाणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शेख ताजुद्दिन सर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

बीड स्पीड न्यूज 


पद्ममपाणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शेख ताजुद्दिन सर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


बीड प्रतिनिधी-:पद्ममपाणि प्रतिष्ठान बीड द्वारा आयोजित पद्मपाणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार  सरस्वती विद्यालय तेलगाव चे सहशिक्षक श्री शेख ताजुद्दीन सर यांना मिळाला त्या निमीत्त सरस्वती परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देताना प्राचार्य शिंदे व्हि.आर.सर पर्यवेक्षक चवार बी.एस.सर क.प्राध्यापक, शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा