Subscribe Us

header ads

पद्ममपाणि प्रतिष्ठान बीड द्वारा आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शेख ताजुद्दिन सर यांना प्रदान

बीड स्पीड न्यूज 

पद्ममपाणि प्रतिष्ठान बीड द्वारा आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शेख ताजुद्दिन सर यांना प्रदान

बीड प्रतिनिधी-:पद्ममपाणि प्रतिष्ठान बीड द्वारा आयोजित पद्मपाणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार  सरस्वती विद्यालय तेलगाव चे सहशिक्षक श्री शेख ताजुद्दिन सर यांना प्रदान करताना समाजसेवक मा.गौतमजी खटोड साहेब पत्रकार मा.स्वामी साहेब मा.सुभाष साळवे मा. नवनाथ पोटभरे साहेब मा.सुभाष काका क्षीरसागर चंपावती विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य मा.हौसराव पवार सर मा.किसन जी तांगडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.दिलीप तरकसे सर सरस्वती विद्यालय तेलगाव चे पर्यवेक्षक श्री चवार बी एस सर पठाण फारूक सर व  मान्यवरांची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा