Subscribe Us

header ads

शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेना बीड जिल्ह्याच्या वतीने भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध...

बीड स्पीड न्यूज 

शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेना बीड जिल्ह्याच्या वतीने भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध...


बीड प्रतिनिधी-:देशाची अस्मिता असणाऱ्या आय.एन.एस. विक्रांत च्या नावाखाली देश प्रेमी लोकांकडून गोळा केलेली रक्कम खिशात घालून. देशाशी गद्दारी केली अशा या देशद्रोहवर. तात्काळ कारवाई करून अटक करावी. या मागणीसाठी शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेना उप प्रमुख. शेख मेहबूब भाई यांच्या आदेशावरून व. शिवसेना जिल्हाप्रमुख बीड अनिल दादा जगताप. यांच्या नेतृत्वाखाली शिव अल्पसंख्यांक सेना जिल्हाप्रमुख हुसेन भाई शेख. व शिव अल्पसंख्यांक सेनेचे पदाधिकारी यांनी प्रचंड घोषणाबाजी करत किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध केला..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा