Subscribe Us

header ads

महावितरण च्या विद्युत भारनियमनामुळे व नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामुळे नागरिकांचे बेहाल--सचिन वडमारे

बीड स्पीड न्यूज 

महावितरण च्या विद्युत भारनियमनामुळे व नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामुळे नागरिकांचे बेहाल--सचिन वडमारे
             

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील अचानक बे टाइम लाईट 6 ते 8 तास जाते आजच्या परिस्थितीत जवळपास 40 डिग्री तापमान चालू आहे.अशातच बीड नगरपालिकेचा बीड शहराला 20 ते 22 दिवसाला पाणीपुरवठा होतो व त्यात आणखीन भर म्हणजे महावितरण यांच्या बे टाइम लाईट जाण्याने नागरिक खूप त्रस्त आहेत या दोन्ही कारभरामुळं एकच म्हण नागरिकांच्या ओठी आहे !माय पोट भरून द्यायना व बाप भीक मागून द्यायना.ऐन सणासुदीच्या काळात नगरपालिका व महावितरण हे नागरिकांच्या मुळावर उठले असल्याचे चित्र बीड नगरीत पहायला मिळते.सणासुदीचे मध्ये महावितरण विभागाने लोड सेटिंग करू नये व नगर परिषद पाणीपुरवठा विभागाने तीन दिवसांआड पाणीपुरवठा करावे असे रिपाई चे कार्यकर्ते सचिन वडमारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा