Subscribe Us

header ads

वाकनाथपुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन



वाकनाथपुर प्रतिनिधी-:कोरोना महामारी ने दोन वर्ष विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली नव्हती पण या वर्षी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आज दिनांक १४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकनाथपुर येथे डॉ. बाबासाहेब 

आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन जयंती साजरी करण्यात आली. या शाळेचे मुख्याध्यापक श्री गावडे सर.उर्दु माध्यम चे मुख्याध्यापक जलील सर  . उर्दु माध्यम चे सहशिक्षक कलीम सर. शालेय शिक्षण समिती अध्यक्ष तथा पत्रकार नवनाथ गोरे. सरपंच गोरख घाडगे. सोमनाथ गोरे. विष्णु गोरे.भास्कर खाकरे. आदी ची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा