Subscribe Us

header ads

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त श्री विश्वकर्मा युवक संघटनेतर्फे अभिवादन

बीड स्पीड न्यूज 


डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त 
श्री विश्वकर्मा युवक संघटनेतर्फे अभिवादन 


डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त 
श्री विश्वकर्मा युवक संघटनेतर्फे (आझाद चौक) येथे अभिवादन करण्यात आले यावेळी अध्यक्ष-मा.पै.यशवंत (आबा) कळसाईत,  मा.सचिन भोसले (साहेब =महाराष्ट्र पोलीस) ,मा.अंकुश धाईंजे (सोलापूर जिल्हाध्यक्ष दलित पॅथर), मा.वैभव लोहार, मा.संतोष यादव उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा