Subscribe Us

header ads

रयत सामाजिक प्रतिष्ठान कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मराठी अभिनेता अभिनेत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते साजरी

बीड स्पीड न्यूज 

रयत सामाजिक प्रतिष्ठान कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मराठी अभिनेता अभिनेत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते साजरी

बीड प्रतिनिधी-:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त  अभिवादन रयत सामाजिक प्रतिष्ठान कार्यालय स्वराज्य नगर कमान च्या बाजूला बार्शी रोड बीड येथे दुपारी 12: 30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पी एस आय पल्लवी 

जाधव ( टिक टॉक इंस्टाग्राम स्टार) अपेक्षा निर्मळ (मराठी चित्रपट अभिनेत्री ) संतोषजी वारे (सिनेमा अभिनेते ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आर जी माने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमास बळवंत सर,भूतपल्ले सर,गणेश तालखेडकर,साथीराम ढोले,संतोष कुराडे,लक्ष्मण शिरसाट, पत्रकार किशोर सोनवणे. पत्रकार ऋतुजा सोनवणे ,विकास धोत्रे,बालाजी कुसळकर, पत्रकार नवनाथ गोरे,दत्ता बामणे,सुरवसे महाराज, आशोक ढोले,दत्ता कुसळकर, किशोर इटकर व रयत सामाजिक प्रतिष्ठान पदाधिकारी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा