Subscribe Us

header ads

ब्रेकिंग न्यूज / नंदगोपाल डेअरी जवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण ठार

बीड स्पीड न्यूज 


नंदगोपाल डेअरी जवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण ठार

अंबाजोगाई प्रतिनिधी-:अंबाजोगाई बरदापुर ते अंबासाखर दरम्यान अपघातांची मालिका थांबायचं नाव घ्याना आज शनिवारी (दि. ३०) रात्री ९  च्या सुमारास 

झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले दोन वेगवेगळ्या दुचाकीवरून अंबाजोगाईकडे निघालेल्या दोघांना नंदगोपाल डेअरी (योगेश्वरी हचर्स) जवळ अज्ञात 

वाहनाने एकत्रच धडक दिली. या अपघातात दोन्ही तरुण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच बरदापुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, अद्याप मृतांची ओळख पटलेली नसून पोलीस तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा