Subscribe Us

header ads

बर्दापुर जवळ आणखी दुसरा अपघात ट्रकला इनोव्हा धडकल्याने सात जण जखमी जखमी पैकी तीन जण गंभीर

बीड स्पीड न्यूज 


बर्दापुर जवळ आणखी दुसरा अपघात ट्रकला इनोव्हा धडकल्याने सात जण जखमी जखमी पैकी तीन जण गंभीर 


अंबाजोगाई प्रतिनिधी-: अंबाजोगाई बर्दापूर ते अंबासाखर दरम्यान अपघातांचे सत्र सुरूच असून बर्दापुर जवळ आणखी दुसरा अपघात.झाला ट्रकला इनोव्हा धडकल्याने या अपघातात सात जण जखमी झाले 

जखमी पैकी तीन जण गंभीर आहे.हा अपघात 11:30 च्या सुमारास झाला आहे.जखमी लातूरचे आसल्याचे समजते.(दि. 30) रात्री 9 वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात दोघांचा बळी गेला होता.दोन वेगवेगळ्या 

दुचाकीवरून अंबाजोगाईकडे निघालेल्या मित्रांना नंदगोपाल डेअरी (योगेश्वरी हचर्स) जवळ अज्ञात वाहनाने एकत्रच धडक दिली होती. या अपघातात दोन्ही तरुण जागीच ठार झाले होते. ही घटना ताजी असताना आणखी दुसरा अपघात झाला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा