Subscribe Us

header ads

ग्रामीण रुग्णालय उमरी येथे आरोग्य मेळावा यशस्वी संपन्न

बीड स्पीड न्यूज 


ग्रामीण रुग्णालय उमरी येथे आरोग्य मेळावा यशस्वी संपन्न
---------------------------------------------
उमरी ता. प्र. प्रकाश कारलेकर

आज दिनांक. २१/०४/२०२२ रोजी ग्रामीण रुग्णालय उमरी जि नांदेड येथे आझादीका आमृत महोत्सव निमित्व भव्य आरोग्य मेळावा घेण्यात आला या शिबिराचे उदघाटन तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मा. श्री राजेशजी पवार साहेब आमदार नायगाव मतदारसंघ उपस्थित राहुन लाभार्थीना मार्गदर्शन केले व अधिकारी व कर्मचा-यांना कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सुचना दिल्या तसेच या कार्यक्रमास निवासी वैद्यकिय अधिकारी नांदेड डॉ हानमंतराव पाटील जिल्हास्तरावरून मार्गदर्शनासाठी उपस्थिती होते. गट शिक्षणाधिकारी श्री एन. एम कदम हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकिय अधिक्षक डॉ. कपिल जाधव व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी. एच. वाडेकर यांनी या कार्यक्रमाचे महत्व सांगितले.सदरील मेळाव्या रुग्णांना सेवा देण्यासाठी जिल्हास्तरावरून मेडिसिन वैद्यकिय अधिकारी डॉ. विजय बरडे, सर्जन डॉ. पांडूरंग पावडे, तालुका स्तरीय बालरोग तज्ञ डॉ. एम. एम. चंदापूरे , स्त्रीरोग तज्ञ डॉ. एस.डी चव्हाण, आयुष अधिकारी डॉ. अर्जुन शिंदे, डॉ. सय्यद फरहतनुर, डॉ जाधव , दंतचिकित्सक डॉ. पूजा काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एन कस्तुरे ,नेत्रचिकित्सक डॉ. एम. करपे, आर.बी.एस.के. विभाग डॉ. शिल्पा भडंगे, एनसीडी डॉ. नरवाडे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भारतभूषन गजभे, डॉ मोनीका गजमे, डॉ. दिपाली पारडकर, डॉ स्वाती सुपारे, डॉ. हेमा आवरगड़ ,डॉ वैशाली बहादुरे उपस्थिती राहुन चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा दिली.या मेळाव्यात ७६५ रुग्णाने लाभ घेतला नेत्रचिकित्सक ८० घेतला आयुष्यमान हेल्य कार्ड ९५ रुग्णाने लाभ त्यापैकी ३५ रुग्णाना मोतीबिंदु रुग्ण आढळले दंतचिकित्सक विभाग ६५ रुग्ण तपासणी करून औषध उपचार करण्यात आले मेडिसीन विभाग १२७ बालरोगविभाग ७७ स्त्रीरोगविभाग ३६ एनसीडी विभाग ७१५ या १० लोकांनी रक्तदान करण्यात केले. आरबीएसके ५५ व महालँब ६२ आरकेएस विभाग ४५ सदर मेळव्यास यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक मा डॉ निळकठ भोसीकर साहेब वेळोवेळी मार्गदर्शन केले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कपिल जाधव व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी.एच. वाडेकर यांनी महत्वाचा सहभाग नोंदवीला तसेच सतीश रेडडी, आशिष महाजन कैलास गोलेवार, श्रीनिवास पांचाळ, किशोर ठोकरे, दिपक दिपक चिलकावार, श्रीनिवास बोपवार गणेश भराडे, खांडरे, साहेबराव मानसपुरे, पी. आर. मटचे, आर. एम. गायकवाड, पी. एस. घोडजकर, ए. एस. लांडे, एम. व्ही. तेले, एम. व्ही बेद्रे, सी. जी. उडतेवार, सोनुताई ईबितवार, कामाजी शिंदे, ज्योती चंदनकर, सी. टी. मनळकर, पी. जी. कदम, एच. व्ही. खेडवनकर, एस. एम. वनोलकर अरविंद गोडघासे, संतोष माकू ,  दिनेश हबर्डे , सतीश ढेरे, अकबर पठाण, संतोष लिम्बे, माधव शिंदे सर्व आधिपरिचारिका यस्मीन बंदेनवाज, रेखा पांचाळ, लक्ष्मी कदाकुर्ते तसेच सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका या सर्वाचे मोलाच सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्जुन शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री राजकुमार पाटे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा