Subscribe Us

header ads

परळी मतदारसंघातील ग्रामीण भागात पालकमंत्री ना.धनंजय मुंडें यांचा विकास कामांचा धडाका

बीड स्पीड न्यूज 


परळी मतदारसंघातील ग्रामीण भागात पालकमंत्री ना.धनंजय मुंडें यांचा विकास कामांचा धडाका

ग्रामविकासच्या 2515 योजनेतून 5 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान

परळी (दि. 09) - परळी मतदारसंघातील ग्रामीण भागात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पायाभूत विकास कामांना गती देण्याचे काम हाती घेतले असून जिल्हा स्तरावर विविध योजनांमधून विकास कामांना निधी देण्याबरोबरच आता ग्रामविकास विभागाकडूनही निधी प्राप्त करून घेतला आहे.ग्रामविकास विभागाकडून 2515 योजनेअंतर्गत मतदारसंघातील 110 गावांमधील विविध विकासकामासाठी 5 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

परळी तालुका

डिग्रस येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, पोहनेर येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, रामेवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, जळगव्हाण येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, गोवर्धन येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, जयगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, कवडगाव हुडा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, आचार्य टाकळी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, सेलु (स) येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, सबदराबाद येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, देशमुख टाकळी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, लिंबोटा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, मरळवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, वसंतनगर येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, धारावती येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, वैजवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, मलकापूर येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, कासारवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, सारडगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, खोडवा सावरगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, मोहा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, सरफराजपूर येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, गर्देवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, सिरसाळा ब्राम्हण समाज स्मशानभुमी बांधकाम -5 लक्ष, सिरसाळा धनगर समाज स्मशानभुमी बांधकाम -5 लक्ष, सिरसाळा बौद्ध समाज स्मशानभुमी बांधकाम -5 लक्ष, सिरसाळा वडार समाज स्मशानभुमी बांधकाम -5 लक्ष, सिरसाळा भोई समाज स्मशानभुमी बांधकाम -5 लक्ष, सिरसाळा लमाणी समाज स्मशानभुमी बांधकाम -5 लक्ष, सिरसाळा मुस्लिम समाज दफनभुमी बांधकाम -5 लक्ष, खामगाव बौद्ध समाज स्मशानभुमी बांधकाम -4 लक्ष, खामगाव सार्वजनिक स्मशानभुमी बांधकाम -4 लक्ष, रेवली स्मशानभुमीस शेड बांधकाम -4 लक्ष, रेवली स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता  -4 लक्ष, परचुंडी सभागृह बांधकाम -7 लक्ष, मलनाथपूर येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, नागपिंपरी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, माळहिवरा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, तडोळी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, कावळ्याचीवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, बोधेगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, लेंढेवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, चांदापूर येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, नागदरा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, लाडझरी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, खोडवा सावरगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, आनंदवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, तळेगाव भाग-1 येथे स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता 4 लक्ष, तळेगाव भाग-2 येथे स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता 4 लक्ष, संगम येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, वाघबेट भाग-1 येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, वाघबेट भाग-2 येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, लाडझरी स्मशानभुमीस कंपाऊंड वॉल बांधकाम करणे-4 लक्ष, चांदापूर येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, ममदापूर येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, जिरेवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, नंदागौळ ग्रा.पं.कार्यालयासमोर सिमेंट रस्ता-5 लक्ष, नंदागौळ विठ्ठल आबा गित्ते यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकाम करणे-5 लक्ष,  नंदागौळ मधुकर गित्ते यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकाम करणे-5 लक्ष,  नंदागौळ मनोहर कदम यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकाम करणे-5 लक्ष, नंदागौळ उत्तम सुरवसे यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकाम करणे-5 लक्ष, लोणी गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, सेलु (प) गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, दौनापूर गावांतर्गत सभागृह बांधकाम 20 लक्ष, वानटाकळी गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, वानटाकळी तांडा गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, ब्रम्हवाडी गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, कौठळी तांडा गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, वंजारवाडी गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, दाऊतपूर गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, दौंडवाडी गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, कौठळी गावांतर्गत सिमेंट रस्ता 5 लक्ष, औरंगपूर गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, हसनाबाद गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, अंबाजोगाई तालुका तडोळा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, राडी गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, मुडेगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, सातेफळ येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, सेलुअंबा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, नांदगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, बर्दापूर येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 8 लक्ष, धायगुडा पिंपळा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, गिता येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, जवळगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, अंबलवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, तळणी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, तेलघणा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, पूस येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, घाटनांदूर येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 8 लक्ष, चौथेवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, नवाबवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, घोलपवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, गिरवली आपेट येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, गिरवली बावणे येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, चंदनवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, साळुंकवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, वालेवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, वाकडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, मुर्ती ग्रा.पं. अंतर्गत शिवारातील घरासमोर पथदिवे बसवणे-4 लक्ष, बाभळगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, कुसळवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, खापरटोन येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, सौंदना येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, मुरकूटवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, बाभळगाव अंतर्गत कांदेवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, कातकरवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, भारज येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, सुगाव येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, राडीतांडा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 7 लक्ष, भतानवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, धसवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, दरडवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, जोडवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, हडबेवाडी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता 4 लक्ष, आदी कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी परळी मतदारसंघासाठी भरीव निधी दिल्याबद्दल ना. धनंजय मुंडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा