Subscribe Us

header ads

बिग बजेट लगन चित्रपटात बीडचा निलेश लोंढे झळकणार; ६ मे रोजी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शीत

बीड स्पीड न्यूज 

बिग बजेट लगन चित्रपटात बीडचा निलेश लोंढे झळकणार; ६ मे रोजी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शीत


बीड जिल्हा देशात ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. म्हणजे 'लगन' तुम्हाला वाटतयं पण बीडच्या कलाकारांनी उंच भरारी घेतली आकाशात चमकत आहेत. असाच एक होत आहे. जिल्ह्यातील भुमिपुत्र, उदयमुक्त कलाकार भविष्याचा तारा बनुन आधुनिक तंत्रज्ञ, उत्कृष्ट संगित प्रेक्षकांच्या मनात घर करणारी कथानक त्याचबरोबर कला साहित्य क्षेत्रातही सोपी नायी' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ६ मे आहे. बीडच्या मातीतील अनेक हिरे २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित लेखक, दिग्ददर्शक अर्जुन यशवंतराव चमकण्यासाठी सज्ज झाला आहे. गुज्जर यांच्या संकल्पनेतील हा चित्रपट जी बी इंटरटेनमेंट चित्रपटाद्वारे तयार केला असून बीग बजेट सिनेमा म्हणुन या चित्रपटाकडे पाहिले जात असुन बीड शहरातील रामतिर्थ एमआयडीसी भागातील निलेश आसारात लोंढे हा युवा कलाकार या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणार असुन आई वडिल मोलमजुरी करत आहेत. तर पार्ट टाईम लगन  सोहळ्यात केटरींगचे  काम निलेश करतो.दिग्दर्शक अर्जुन गुज्जर यांनी सर्वसामान्य कलाकारांना बीग बजेट लगन हा चित्रपट नसुन चळवळ आहे. बीड जिल्ह्याच्या मातीतील दिग्दर्शक सह अनेक कलाकार या चित्रपटात भुमिका करतांना दिसणार असुन आपला जिल्हा आपला सिनेमा या मथळ्याखालील मराठी प्रेक्षकांनी चित्रपट पहावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सिनेमात संधी दिली. चित्रपटात अनेक उदयमुक्त कलाकार असुन ऊसतोड मजुरांची मुले, कामगारांची मुले यासह सैराट, बबन, ख्वाडा चित्रपटातील उत्कृष्ट तंत्रज्ञांनी चित्रपटाचे चित्रीकरण केले असुन चित्रपटाला दिग्गज संगीतकारांसह महाराष्ट्रातील चर्चीत असणाऱ्या गायकांनी आवाज दिला आहे. सर्व प्रकारे चित्रपट उत्कृष्ट दर्जेचा झाला असुन यासाठी चित्रपटातील सर्वांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. येत्या ६ मे रोजी प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटाला पाहण्यासाठी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्कीच पहा 'लगन' तुम्हाला वाटतयं पण सोपी नायी'

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा