Subscribe Us

header ads

श्री राम नवमी निमित्त धारूर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 

श्री राम नवमी निमित्त धारूर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

बीड/प्रतिनिधी/भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला. ही तिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते. हा चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. यंदा रामनवमी १० एप्रिल, रविवारी साजरी होणार आहे.श्री राम जन्मोत्सव समितीच्या वतीने धारूर येथील छ. सभांजी महाराज चौक ते श्रीराम मंदिर मोटार सायकल रॅली ,दुपारी बारा वाजता राम मंदिर येथे श्री राम जन्म उत्सव साजरा करून महापूजा, जिवंत हनुमान देखावा,फटाके अतिशबाजी,लाईट शो डिजे,श्री राम भव्य मुर्ती मिरवणूक,कोल्हापूर येथील पथक,तसेच इतर संस्कृतीक पथक,अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री राम नवमी निमित्त करण्यात येणार आहेत.श्री राम जन्मोत्सव समितीच्या किल्ले धारूर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी,व्यापारी  सर्व बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आव्हान श्री राम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा