Subscribe Us

header ads

परळी गोरसेना यांच्याकडुन दारावती तांडा येथील 11 वर्षांपासुन सर्वाधिक ऊसवाहतुक करणारे प्रेमदास पवार यांचा सन्मान

बीड स्पीड न्यूज 


परळी गोरसेना यांच्याकडुन दारावती तांडा येथील 11 वर्षांपासुन सर्वाधिक ऊसवाहतुक करणारे प्रेमदास पवार यांचा सन्मान


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- अहमदपूर येथील सिद्धी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुक करणारे  दारावती तांडा येथील प्रेमदास पवार यांनी आपल्या ट्रक,ट्रॅक्टर व मिनी ट्रॅक्टरद्वारे सर्वाधिक ऊस वाहतुक करुन विक्रम केला आहे. त्यांचा परळी गोरसेना पदाधिकाऱी यांच्याकडून सन्मान केला.परळी तालुक्यातील दारावती तांडा येथील प्रेमदास पवार हे अहमदपूर येथील सिध्दी शुगर कारखाण्यास ऊस वाहतुक करतात गत 11 वर्षांपासुन  MH 22 AA 1111 ट्रक,MH 44 Z 1011 ट्रॅक्टर व MH 44 D 4134 या मिनी ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतुक करुन सर्वाधिक ऊस वाहतुक करुन विक्रम केल्याबद्दल प्राअरुण पवार सर, लक्ष्मण पवार, गोरसेना अध्यक्ष विकास पवार, गोरसेना उपाध्यक्ष प्रविण पवार, विभागिय सहसंयोजक प्रा.अंकुश पवार सर, गोरसेना‌ शहराध्यक्ष करण पवार, गोरसेना‌ जिल्हा संघटक दिपक सर, ड्रायवर युनियन अध्यक्ष बीड विकास राठोड, विशाल चव्हाण,रामेश्वर पवार, राज पवार,केदार ढाकणे, बळीराम डुमने, पंडित किशनराव राठोड, पंडित बाबुराव राठोड, बाळू रामराव पवार, विकास गंपू राठोड, त्रिंबक बाबुराव राठोड आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा