Subscribe Us

header ads

आरोग्य सहाय्यक विस्तार अधिकारी 24 वर्ष उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भास्कर पुरस्काराने बाबासाहेब यादवराव सानप सन्मानित

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधि मोहसिन शेख

आरोग्य सहाय्यक विस्तार अधिकारी 24 वर्ष उत्कृष्ट  कामगिरी केल्याबद्दल भास्कर  पुरस्काराने बाबासाहेब यादवराव सानप   सन्मानित

 
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाला सन्मान




सातारा|प्रतिनिधि-:बाबासाहेब यादवराव सानप  यांना द प्राइड ऑफ इंडिया भास्कर भूषण राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य सहाय्यक हेल्थ असोशियन 24 वर्ष  उल्लेखनीय  कामगिरीबद्दल गोवाचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र जर्नालिझम  फाउंडेशन चा दर वर्षी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील भास्कर भूषण पुरस्कार गोवा साखळी येथे आयोजित करण्यात आला होता.या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गोवा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत 

समारंभाचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे माजी मुख्यमंत्री गोवा, श्रीपाद नाईक, सदानंद शेटे, दिगंबर कामत,  रमाकांत खलप माजी केंद्रीय मंत्री,किशोर नाईक, अजित सिंह राणे, त्याचबरोबर महाराष्ट्र जर्नलिझम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजू लोहार ,कार्याध्यक्ष इम्तियाज मुजावर आधी मान्यवर उपस्थित होते.आरोग्य सहाय्यक विस्तार अधिकारी 24 वर्ष कार्य लोकांच्या समाजसेवा या सर्व वृत्तपत्र  कार्याची दखल घेऊन  बाळासाहेब यादव राव सानप   यांना या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे गोवा साखळी येथे त्यांना मान्यवरांच्या 

उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला ,गेल्या २४ वर्षापासून बाबासाहेब यादवराव सानप आरोग्य विस्तार अधिकारी म्हणून   करत असताना अनेकांचे अडीअडचणींना मदत  करणे. गोरगरिबांना मदत करणे हेच त्यांचे ध्येय. आपल्या कामातून लोकांची मदत करणे.या पुरस्कार व गौरवा नंतर पाटोदा  तालुक्या सह बीड़  जिल्ह्या तुन  बाबासाहेब यादवराव सानप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे , सरपंच अनुरथ रामराव सानप, नरेंद्र शंकर माळी, वैद्यकीय अधिकारी यासह पाटोदा तालुक्यासह बीड जिल्ह्यातून  शुभेच्छांचा वर्षाव झाला व बाबासाहेब यादवराव सानप यांचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थित मंगेश महाडिक, सह  पत्रकार मोसिन शेख उपस्थित  होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा