Subscribe Us

header ads

कु. पुजा रोहीदास शेळके हिचे एम.बी.बी.एस.परीक्षेत यश

बीड स्पीड न्यूज 


कु. पुजा रोहीदास शेळके हिचे एम.बी.बी.एस.परीक्षेत यश

बीड प्रतिनिधी-:एम.बी.बी.एस.च्या अंतिम परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत त्या परीक्षेमध्ये माजी सैनिक व सध्या बीड पोलीस मध्ये कार्यरत आसणारे श्री रोहीदास शेळके यांची मुलगी कु. पुजा रोहीदास शेळके हीने एम.बी.बी.एस.अंतिम वर्षाची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली.शासकीय मेडीकल कॉलेज लातूर या नामांकन महाविद्यालयातून पूजाने कठोर परिश्रम करून यश संपादन केले आहे.या यशाबद्यल शेळके परिवाराचे  मा.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण नाना डाके,माधव महाराज डाके,डॉ.बंड तसेच आदर्श शिक्षक श्रीहरी शेळके,एस.टी.ओ. अनिल शेळके,बी.आर.शेळके, दत्तात्रय शेळके ,वांगी गावातर्फ तिचे स्वागत केले आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेवून पूजा ने हे यश संपादन केल्यामूळे तिचे हे यश विद्यार्थांसाठी प्रेरणादायी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा