Subscribe Us

header ads

धारूर ग्रामीण रुग्णालय रस्ता'सलाईनवर'...!

बीड स्पीड न्यूज 


धारूर ग्रामीण रुग्णालय रस्ता'सलाईनवर'...!

ग्रामीण रुगणालय जाणाऱ्या रस्त्यांची चाळण; रस्ता दुरुस्तीसाठी कशाचा डोस द्यायला हवा निधीचा की अजून कशाचा!_ विशाल सराफ

किल्ले धारूर/प्रतिनिधी-: धारूर अंतर्गत गोपाळपूर हद्दीतील संभाजी नगर भागात ग्रामीण रुग्णालय जाणारा रस्ता कितेक वर्षा पासुन सलाईंवर असल्याचे दिसून येत.याकडे लोक प्रतिनिधी जाणून बुजून दूर लष्य करताय का...?अशा प्रश्न उपस्थित होतो आहे.त्यातच जाणाऱ्या रुग्णांना मोठ्या  प्रमाणात कसरत करावी लागत आहे.पूर्ण पणे रस्ताची चाळण झाली असून नवीन रस्ता निर्माण करण्याची गरज आहे.मात्र हा रस्ता कडे लष देणार कोण हा रस्ता १००/- टक्के रस्ता खराब झाले आहे.या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे वर्तमान स्थितीत गरजेचे झाले आहे. त्यातच आता पावसाळा देखील चालू झाला आहे.पावसाळ्याच्या दिवसात रुग्णांना साधे चालता देखील यात नाही.ग्रामीण रुग्णालय जाणाऱ्या रस्त्यांची चाळण झाली आहे. जिल्हा परिषदेतंर्गतचे बहुतांश रस्ते हे डांबरी आहे. पाण्यामुळे पावसाळ्यात हे रस्ते खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे.त्यामुळेच यावर्षी नेहमीच्या तुलनेत रस्त्यांची स्थिती अधिक दयनीय झाली आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न  ऐरणीवर आलेला आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. रस्ता साठी निधी उपलब्ध करून लवकरात लवरकर रस्ता दुरस्ती करा अन्य था तीर्व आंदोलन करण्यात येईन असा इशारा बाळासाहेब ठाकरे विचरमंच संस्थापक अध्यक्ष विशाल सराफ यांनी दिला आहे.  


निधी उपलब्ध करून लवकरात लवकर रस्ता दुरस्ती करा -
बाळासाहेब ठाकरे विचरमंच संस्थापक अध्यक्ष विशाल सराफ

येथील नागरिक तसेच यानाऱ्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकप्रिनिधीं,प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता चा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तिर्व आंदोलन करण्यात याईंन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा