Subscribe Us

header ads

कुक्कडगाव सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत मा. उप. सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांचे पॅनल विजयी

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

कुक्कडगाव सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत मा. उप. सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांचे पॅनल विजयी



वाकनाथपुर प्रतिनिधी-: बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथे सेवा सहकारी सोसायटी निवडणुक आज दिनांक २७ मे २०२२  वार शुक्रवार रोजी घेण्यात आली या मध्ये मा. उप. सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खाली ग्राम विकास पॅनल हे बहुमताने विजयी झाले  ज्ञानेश्वर शिंदे हे गेल्या अनेक  वर्षापासून गावातील सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होतात रात्रं न दिवस सर्वांच्या मदतीला धाऊन येतात याचाच विचार करून गावातील सर्व मतदाराने 

ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पॅनल वर विश्वास दाखऊन  बारा ही उमेदवारांना बहुमतांनी निवडून दिले या मध्ये. आठवले प्रमिला आप्पासाहेब. कदम सवित्राबाई राणाप्रताप. नवले राजुबाई मधुकर. प्रभाळे आत्माराम सूर्यभान. गांडगे महादेव वाल्हाजी. घिगे लक्ष्मण जायजा. चव्हाण शहादेव नामदेव. डोंगरे अंकुश बप्पाजी. नवले सुंदरराव रामभाऊ. शिंदे प्रभाकर निवृत्ती. शिंदे रामनाथ आबासाहेब. शिंदे लिंबा जनार्दन या सर्व उमेदवारांना कप बाशी या चिन्हा समोरील बटण दाबून विजयी केले विजयी होताच मा. उप. सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांनी सर्वांचे मःपूर्वक आभार मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा