Subscribe Us

header ads

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केज तालुक्यात केली वृक्ष लागवड

बीड स्पीड न्यूज 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केज तालुक्यात केली वृक्ष लागवड


केज प्रतिनिधी-:केज तालुका येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प हरित महाराष्ट्राचा या माध्यमातून विडा, नांदूर, वडगाव, होळ, सर्कल शुक्रवार दिनांक 27 मे रोजी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रहित सोशल फाउंडेशनचे हनुमंत साने सर यांनी केले होते. यावेळी केज तालुका भालगाव,दीपेवडगाव, सारणी,सांगवी,मस्साजोग, शिंदी,येवता,विडा, पिंपळगाव,नांदूर आदी गावात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यावेळी केज तालुका युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता इंगळे भाजपा डॉक्टर सेल चे अध्यक्ष डॉ ढाकणे, शुभम पटाईत,शाम मोरे,सुनील घोळवे,बंडू ढाकणे,शिवाजी कुलकर्णी, दत्ता गायकवाड, घोळवे सर,राघवेंद्र कुलकर्णी,  आशोक विभूते, बापु मोरे ,शिवहार विभुते ,आमोल पारडे,हाकीम शेख,हानीप पठान आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा