Subscribe Us

header ads

आ.क्षीरसागरांच्या फंडातील विकास कामांचे लोकार्पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

बीड स्पीड न्यूज 


आ.क्षीरसागरांच्या फंडातील विकास कामांचे लोकार्पण
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन



बीड दि.२८ (प्रतिनिधी):- शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ्यास जयंतीनिमित्त अभिवादन करून आ.संदीप क्षीरसागर यांच्या आमदार फंड म्हणजेच स्थानिक विकास निधीतंर्गत शहरातील, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळील व शहरातील इतर भागातील विकासकामंचे शनिवार (दि.२८)  रोजी माजी आ.सुनील धांडे व युवा नेते अर्जून क्षीरसागर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

आ.संदीप क्षीरसागर यांच्या स्थानिक विकास निधीतून मतदारसंघात ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत.शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ आमदार निधीतून हायमास्ट बसविणे व येथील ‌परिसर सुशोभित करण्याचे काम पूर्ण झाले असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या व शहरातील इतर भागातील विकासकामांचे माजी आ.सुनील धांडे व युवा नेते अर्जून क्षीरसागर यांच्या हस्ते शनिवार (दि.२८) रोजी लोकार्पण करण्यात आले.यावेळी शहरातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा