Subscribe Us

header ads

श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटकडून अंबड शाखेचे खातेदार कोल्हे ज्ञानेश्वर आसाराम यांच्या वारसाला 11,000/- आर्थिक मदत.

बीड स्पीड न्यूज 


श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटकडून अंबड शाखेचे खातेदार कोल्हे ज्ञानेश्वर आसाराम यांच्या वारसाला 11,000/- आर्थिक मदत.

बीड|प्रतिनिधी-: श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट बीड चे
 अंबड शाखेच्या खातेदार कोल्हे ज्ञानेश्वर आसाराम यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट चे अध्यक्ष मा. शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब यांनी संस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना 11,000/- आर्थिक मदत केली. मयताचे वारस पत्नी कोल्हे मीरा ज्ञानेश्वर यांच्याकडे 11,000/- आर्थिक मदतीचा धनादेश अंबड शाखेचे खातेदार हितचिंतक डॉ. श्री विश्वास नरसिंगराव शिनगारे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शाखेचे खातेदार बाबुराव नानाजी वराडे, अनिल सोनाजी शिंदे, प्रकाश श्रीमंत बरडे, प्रवीण दत्तात्रय सपकाळ तसेच  संस्थेचे अंबड  शाखेचे  शाखा व्यवस्थापक श्री भडांगे डी.एन., शाखेचे कर्मचारी पैठणे एस.पी., मुर्तडकर एम.पी., मैंद ए.पी. ,कुलकर्णी एस.व्ही. ,वराडे वाय.आर . खातेदार व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा