Subscribe Us

header ads

बीड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती

बीड स्पीड न्यूज 

बीड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती

बीड - जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकूर हे यापूर्वी नांदेड येथे पोलीस अधीक्षक पदी कार्यरत होते.बीडचे माजी पोलीस अधीक्षक आर राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते व नंतर बदली करण्यात आली होती. त्यानंतर पंकज देशमुख यांची प्रभारी अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, बीड सारख्या जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधीक्षक असणे गरजेचे होते. अखेर, आज बुधवारी बीड पोलीस अधीक्षकपदी नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा