Subscribe Us

header ads

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे शेख अरफात एन.बी यांच्या वाढदिवसा निमित्त एन.बी गुरुप यांच्या मार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाई (प्रतिनिधी) शेख फिरोज 7020475286

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे शेख अरफात एन.बी यांच्या वाढदिवसा निमित्त एन.बी गुरुप यांच्या मार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)-: मौजे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे दिनांक 19/06/2022 रोजी अरफात शेख यांच्या 23 व्या वाढविसानिमित्त एन.बी गुरुप खतीब गल्ली यांनी रक्तदान शिबाराचे आयोजन केले होते. या 

प्रसंगी भावी नगर सेवक शेख अशफाक हुसेन, शेख अख्तर हुसेन, शेख अदील मोईदीन, सय्यद मजर आदी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या वेळी रक्तदान उपक्रमात 48 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी एन.बी गुरुप चे सदस्य शाहरूख , मुदस्सिर , अदील , फरमान ,आयाज  ,अरबाज , समीर , दगडु काळे, विनोद भोसले आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा