Subscribe Us

header ads

प्रेषित मोहम्मद (स.अ.) यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा वर गुन्हा दाखल करा---- राष्ट्रवादी महिला शहरअध्यक्ष रेहानाताई

बीड स्पीड न्यूज 

प्रेषित मोहम्मद (स.अ.) यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान  करणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा वर गुन्हा दाखल करा---- राष्ट्रवादी महिला शहरअध्यक्ष रेहानाताई पठाण


 बीड प्रतिनिधी-: दिनांक २७/०५/२०२२ रोजी रात्री सुमारे ०९:३० वा. नुपूर शर्मा नावाच्या महिलेने प्रेषित मोहम्मद पैंगबर यांना शिवीगाळ केली होती.मशिदीवर एक कार्यक्रम चालू होता. त्या व्हिडिओ मध्ये टाइम्स नाऊ चैनलंच्या अँकर निविका कुमार सहभागी होती भाजपच्या प्रवक्त्याचे नाव १) नुपुर शर्मा, दुसरी सहभागी २) कमरुझुमन चौधरी ३) तस्लीम रहमानी, ४) विष्णू जैन, ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आहे. की कारंजे या मुद्दयावर वाद विवाद करत असताना अचानक भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी तस्लीम रेहमानी यांना अस्पष्ट विधान करायला सुरुवात केली. “तुमचा उडणारा घोडा, आणि पृथ्वी उडत आहे, पवित्र कुराणात काय लिहिले आहे, मी या विधानांची खिल्ली उडवू का, सहा वर्षाच्या मुलीशी प्रेम केले, तुम्ही सर्व सेक्स मध्ये आणि सर्व" हे कोणी केले? मी पैगंबर मुहम्मद (स.अ) यांचे नाव घेण्यास सुरुवात करू का, पृथ्वी कुराणानुसार उडत आहे. श्लोक ८८,२० मूर्खपणाचे बोलू नका, उडत्या घोड्यावर बसून निघून जा" पत्नी आयशा शांतता त्याला आमच्या मुहम्मद (स.अ.) ला शिव्या देणारी तिची ही विधाने होती. वर असणे आणि त्याचे रजीअल्लाहुतालान्हा. मुहम्मद (स.अ.) असा आम्हा मुस्लिमांचा विश्वास आहे. त्याच्यावर शांती असो अल्लाहचा दूत आणि सर्वात आदरणीय, आणि त्यांची पत्नी आयशा रजी अल्लाहुताला न्हा आमच्या आईसारखी आहे. त्यांना भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी शिवीगाळ केली अयोग्य आणि अजिबात सहन करण्यायोग्य नाही.त्यांनी अपशब्द वापरून स्वताच्या संस्काराचे प्रदर्शन केले आहे. प्रत्येक व्यक्तींनी काहीही बोलतांना विचारपूर्वक बोलावे स्वताच्या प्रसिध्दीसाठी काहीपण बालणार का? त्यांना कुठलाही कायदा नाही का ? याचे भान नाही का ? कुठलाहा पक्षाचा नेता असा होऊ शकत नाही.  नुपुर शर्मा यांनी मुस्लीम धर्मातील लोकांच्या भावना खुप दुखावल्या,आहे. आपण अशा सुबुध्दीच्या राजकारणी नुपूर शर्माला लवकरात लवकर शिक्षा द्यावी व त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अन्यथा आम्ही सर्व धर्म मिळून देशातील प्रत्येक ठिकाणी लोकशाही पध्दतीने आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी महिला शहरअध्यक्ष रेहानाताई अनिस पठाण यांनी दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा