Subscribe Us

header ads

इनोव्हा - ऍपे रिक्षाचा भीषण अपघात; चार जण जागीच ठार

बीड स्पीड न्यूज 

इनोव्हा - ऍपे रिक्षाचा भीषण अपघात; चार जण जागीच ठार

केज| प्रतिनिधी-: तालुक्यातील होळ येथे आज गुरुवारी सायंकाळी ५ वाजता इनोव्हा आणि ऍपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात चौघे जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने (एमएच १६ सीएन ७००) होळ येथे आपे रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षाच्या चिंधड्या झाल्या तर इनोव्हाच्या सर्व एअरबॅग उघडल्या गेल्या. या अपघातात रिक्षाचा चालक बालाजी संपती मुंडे (वय २८, रा. पिसेगाव, ता.केज), मच्छिन्द्रसिंग चरणसिंग डोके (वय ३५) यांच्या सह तीन महिने आणि एक वर्षे वय असलेल्या दोन बालकांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा