Subscribe Us

header ads

शिक्षण विभागातील हनुमंत कुटे यांचासेवापूर्ती निमित्त गौरव

बीड स्पीड न्यूज 


शिक्षण विभागातील हनुमंत कुटे यांचासेवापूर्ती निमित्त गौरव

बीड प्रतिनिधी-:बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील लिपिक हनुमंत कुटे यांची नियत वयोमानानुसार सेवनिवृतीमुळे त्यांना शिक्षण विभागाच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती.यावेळी शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी, कुटे यांनी प्रामाणिकपणे, आदर्शवत काम केले आहे. प्रामाणिक, शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून त्यांनी ओळख निर्मान केली.या कार्यक्रमात हनुमंत कुटे यांचा सपत्नीक फेटे बांधून शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी व कुटे यांचे नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होता. उपशिक्षणाधिकारी अजय बहिर, भगवान सोनवणे, अधिक्षक हिरालाल कराड, जयलाल राजपूत, विस्तार अधिकारी विठ्ठल राठोड, गौतम चोपडे यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा