Subscribe Us

header ads

तळेगाव येथे इयत्ता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भाजप शाखे कडून सत्कार सोहळा संपन्न.

बीड स्पीड न्यूज 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कारलेकर


तळेगाव येथे इयत्ता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा  भाजप  शाखे  कडून सत्कार सोहळा संपन्न.



तळेगाव-: भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाच्या वतीने बारावी बोर्ड गुणवंत विद्यार्थ्यांचा  भाजप  शाखे  कडून सत्कार सोहळा संपन्न विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आज तळेगाव येथे भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाच्या वतीने बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करून science मध्ये ८५%  गुण घेणारे *योगेश लालजी जाधव, निखिल संभाजी पवार, व त्यांच्यासोबत इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा आ. राजेश पवार साहेब मित्र मंडळ कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोविंद पाटील जिगळेकर, तालुका सरचिटणीस दत्ता पाटील जाधव, भाजपा शाखाध्यक्ष दादाराव पाटील जाधव, उपाध्यक्ष सनतकुमार आम्रतवाड, बुथ प्रमुख बालाजी शिगळे, साहेबराव निलेवार, लालजी पाटील जाधव, रामजी पाटील जाधव, माधव जाधव, गोविंद उठ्ठलवार, रविकांत निलेवार, रामदास निलेवार, दिगांबर जाधव, मारोती पुजलवाड, प्रभात शिंदे, विशाल कारभारे, ज्ञानेश्वर जाधव आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व विद्यार्थी वर्ग  आदीजन उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा