Subscribe Us

header ads

केजमध्ये शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण,महीलाचे डोके फोडले

बीड स्पीड न्यूज 


केजमध्ये शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण,महीलाचे डोके फोडले

केज| प्रतिनिधी -: दि.5 मंगल सुभाष मस्के वय 40 वर्ष   रा. कानडीमाळी. गु संभाजीनगर धारूर ता धारूर जि बीड वरील ठिकाणचे राहणारे असुन पती सुभाष मस्के व मंगल मस्के कानडी माळी शिवारात सव्वाचार एक्कर शेती आहे. ती  वहिती करतात. दि.5 राजी दुपारी पाच वाजण्याचे सुमारास मालक सुभाष मस्के व मंगल मस्के कानडीमाळी येथील शेतात धसकट वेचण्यासाठी गेली आसताना आमचे शेत शेजारी मुल्मथ मस्के, रमेश उर्फ प्रिन्या सुखदेव मस्के, भिकाजी मस्के, सुखदेव नागू मस्के हे पण तेथेच होते. आम्ही त्यांना म्हणालोत की, आमचे शेतातील लाकडे तुम्ही का घेवून गेलात असे विचारले आसत्ता त्यांनी मला व माझे पतीस शिविगाळ करून तुमचे कशाचे लाकडे तुमचा येथे काय संबंध असे म्हनुन मल्मर्थ मस्के व रमेश उर्फ पिन्या सुखदेव मस्के यांनी हातात काठी घेवून मंगल मस्के त्याचे डोके फोडले त्याना दुखापत केली. व त्याच्या पतीस भिकाजी मस्के सुखदेव  मस्के यांनी लाथाबुक्याने मारहाण केली. व सर्वांनी मिळुन त्या दोघांना शिवीगाळ करून जिवच मारून टाकतो म्हणून धमकी दिली.त्या मध्ये केज पोलिस ठाण्यात फिर्यादीवरून चार जना विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या मध्ये 1) मस्के नरक 2 ) रमेश उर्फ पिन्या सुखदेव मुस्के 3) भिकाजी नागु मस्ते 4) सुखदेव नागु मस्के यांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात कलम,324,323,504,506,34,नुसार गुन्हा नोंद झाला आहे.शेतीच्या वादातून धारूर येथिल सुभाष मस्के व मंगल मस्के याना जबर मारहाण करण्यात आलेली आहे. या मारहाणीमूळे मंगल मस्के डोके फोडले आहे.मारहाणीनंतर केज पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. तर महिलेवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला असून काही आरोपीनांही पोलिसांनी अजून देखिल ताब्यात घेतले नसल्यामुळे कुटूबाकडून खंत वेक्त केली घात आहे..!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा