Subscribe Us

header ads

वाकनाथपुर येथील जि. प. प्रा. शाळा येथे पालक मेळावा घेऊन ड्रेस चे वाटप

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर येथील जि. प. प्रा. शाळा येथे पालक मेळावा घेऊन ड्रेस चे वाटप






वाकनाथपुर प्रतिनिधी-; बीड तालुक्यातील मौजे वाकनाथपुर येथे आज दिनांक १५ जुन वार शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी माध्यम येथे पालक मेळावा घेण्यात आला या वेळी शाळेत पिण्याचे पाणी नाही. लाईट नाही. पहिली ते चौथी पर्यंत एकाच शिक्षक आहेत शाळेला आणखीन एक शिक्षकाची गरज आहे. 

अश्या अनेक समस्या वर चर्चा करण्यात आली या वेळी शाळेतील पालकांची उपस्थिती होती. तसेच पालक मेळावा झाल्या नंतर पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दोन दोन ड्रेस चे वाटप करण्यात आली या वेळी शाळेचे शिक्षक श्री गावडे सर. कलीम सर.शालेय शिक्षण समिती अध्यक्ष तथा पत्रकार श्री नवनाथ गोरे. उपाध्यक्ष महादेव खाकरे.शिवाजी कानडे. गा.गोरखनाथ. गौतम गोरे. आदी ची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा