Subscribe Us

header ads

अंतरवण पिंप्री तांडा येथे माजी मुख्यमंत्री वसंरावजी नाईक यांची जयंती साजरी

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

अंतरवण पिंप्री तांडा येथे माजी मुख्यमंत्री वसंरावजी नाईक यांची जयंती साजरी



वाकनाथपुर|प्रतिनिधी-: प्रत्येक वर्षी प्रमाणे या ही वर्षी माजी मुख्यमंत्री वसंतराव जी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली अनेक ठिकाणी या जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. बीड पासुन जवळच असणारे गाव मौजे अंतरवण पिंप्री तांडा येथे आज दिनांक १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव जी नाईक यांची जयंती 

साजरी करण्यात आली आहे. या वेळी अध्यक्ष अशोक बाबुराव पवार आणि गावकऱ्यांनी सकाळी माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. नंतर सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत अन्नदान करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला. तसेच शाळेतील काही गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करून शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला 

अध्यक्ष अशोक बाबुराव पवार,माननीय दिनेश लालाजी पवार, आश्रम शाळा अध्यक्ष आम आदमी पार्टी जील्हाध्यक्ष अशोक येडे, रामभाऊ आलु पवार, आथंरवन पींप्री तांडा सरपंच जेमा कीसन पवार. उप सरपंच पाडूरंग पवार यूवा नेता, मिथून रोहीदास राठोड, राजू प्रभू पवार, सूशिल जेमा पवार, निखील पिटूं राठोड, सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा