Subscribe Us

header ads

पोखरी सेवा सोसायटीवर आ.क्षीरसागरांचे वर्चस्व


बीड स्पीड न्यूज 


पोखरी सेवा सोसायटीवर आ.क्षीरसागरांचे वर्चस्व



बीड (प्रतिनिधी):- पोखरी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांचा प्रचंड मतांनी विजय झाला असून सर्व विजयी उमेदवारांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी अभिनंदन केले आहे.दरम्यान पॅनल प्रमुख शहादेव लेंगरे, नवनिर्वाचित चेअरमन सटवाजी माने, व्हा.चेअरमन आण्णा ढेपे, संचालक शहादेव लेंगरे, सिद्धेश्वर काळे, मदन कोळेकर, रावजी पिंगळे, रामेश्वर उमाटे, भिमराव वाघमारे, राजामती काळे, केसरबाई लेंगरे आदी उमेदवारांची संचालकपदी निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी माजी चेअरमन मोहनराव भोसले, अमोल काळे, संजय राठोड, सुखदेव राठोड, ज्ञानेश्वर बायाडे, दिलीप लेंगरे, बाबुभाई सय्यद आदींनी विशेष परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा