Subscribe Us

header ads

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त भिम स्वराज्य सेनेच्या वतीने अभिवादन

बीड स्पीड न्यूज 

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त भिम स्वराज्य सेनेच्या वतीने अभिवादन



बीड|प्रतिनिधी-: साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त भिम स्वराज्य सेनेच्या वतीने त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात आले याप्रसंगी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड, जेष्ठ समाजसेवक किसन (तात्या)जोगदंड, प्रसिद्ध भिम शाहीर अप्पा जोगदंड, मंगेश जोगदंड, राहुल जोगदंड, चंद्रकांत जोगदंड,गोरख जोगदंड, आदर्शराजे जोगदंड, अजय जोगदंड,अक्षय कोरडे,सनी हजारे,वसंत चांदणे, महादेव वंजारे सह आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा