Subscribe Us

header ads

प्रमोद डोंगरे सावरगाव पंचायत समिती मधून निवडणूक लढविण्यास ईच्छूक

बीड स्पीड न्यूज 


प्रमोद डोंगरे सावरगाव पंचायत समिती मधून निवडणूक लढविण्यास ईच्छूक

तुळजापूरःतुळजापूर तालुक्यातील सावरगाव पंचायत समिती मधून पांगरदरवाडी येथील प्रमोद डोंगरे निवडणूक लढविण्यास ईच्छूक असून देवानंद रोचकरी यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात.तालुक्यातील पं.स.गणाची आरक्षण सोडत (दि.२८)रोजी जाहीर झाल्यानंतर ईच्छूक कामाला लागले आहेत. उस्तुकांच्या यादीमध्ये प्रमोद डोंगरे हे नाव सोसेल मिडीयावर झळकत आहेत.सामाजिक,शैक्षणिक क्षेत्राची जान असलेले तसेच सर्व घटकांना जवळचे वाटणारे व्यक्ती अशी डोंगरे यांची ओळख आहे. सावरगाव पं.स.गणातील केमवाडी,गवळेवाडी,जळकोटवाडी,सावरगाव आदी गावसी प्रमोद डोंगरे यांचा चांगला संपर्क असून  पांगरदरवाडी ह्या मूळ गावी त्यांचे प्रभावी प्राबल्य आहे.एवढेच नाही तर प्रत्येक गावात पै पाहुणे व मित्र परिवारात सातत्य आहे.त्यामुळे एकीकडे युवा शक्ती तर दुसरीकडे आजी माजी जेष्ट मंडळी असी स्थिती आहे. सध्याच्या राजकीय हालचाली पाहात प्रत्येक जानकार नागरीक हातबल झाला आहे. त्याचा परिनाम सध्याच्या निवडणूकीत पक्ष/पार्टी नाही तर व्यक्ती ला महत्व असल्याचे दिसून येत आहे.सामान्यांना आवडणारे व श्रीमंतांना पेलवणारे उम्मेदी नेतृत्व उदयास येऊ पाहाणारे प्रमोद डोंगरे यांचे कार्य पंचायत समिती लोकप्रतिनिधी म्हणून मतदार काय बदल घडवून आनतील हे निवडणूक नंतर पाहाने औस्तुक्याचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा