Subscribe Us

header ads

अध्यक्ष पदी कार्तिक खेपकर तर सचिव पदी बालाजी खडके

बीड स्पीड न्यूज 


अध्यक्ष पदी कार्तिक खेपकर तर सचिव पदी बालाजी खडके

धारूर/प्रतिनिधी-: धारूर शहरातील कजबा विभागातील येथील  येथील जय तुळजाभवानी गणेश मंडळाच्या बैठकीचे आयोजन  करण्यात आले होते. त्यामध्ये वरिष्ठ सदस्यांच्या उपस्थितीमध्ये गणेश मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. धारूर शहरांमध्ये दरवर्षीप्रमाणे कजबा विभागातील जय तुळजाभवानी गणेश मंडळ हे समाज उपयोगी कार्यक्रम राबवून गणेश उत्सव साजरा करतो. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाचे सावट असल्याने गणेश उत्सव शांततेमध्ये पार पडले या वर्षी कोरोणाचे सावट कमी झाल्याने मोठ्या उत्साहामध्ये विविध कार्यक्रमास्वरूपात साजरा करण्यासाठी मंडळाची कार्यकारणी सर्वांमते निवड करण्यात आली.यामध्ये:-अध्यक्ष पदी कार्तिक  खेपकर ,उपाध्यक्ष पदी ओम सुरवसे व सचिव पदि बालाजी खडके तर कोषाध्यक्ष कृष्णा मोरे मिरवणूक प्रमुख गोविंद मानमोडे आदी पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.यावेळी:-कृष्णा काकडे, दिपक फुन्ने ,ओम घोडके,साई घोडके, चैतन्य आनेराव बैठकीत मध्ये जय तुळजाभवानी गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा