Subscribe Us

header ads

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतिने दरवर्षी प्रमाणे झाडाचे रक्षाबंधन करून समाजाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न

बीड स्पीड न्यूज 


प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतिने दरवर्षी प्रमाणे झाडाचे रक्षाबंधन करून समाजाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न 
                                                     ‌                              बीड/प्रतिनीधी/प्रहारचे बीड जिल्हाध्यक्ष विलास काळुंके यांच्या संकल्पनेतुन आगळा वेगळा समाजाला व जनतेला संदेश व कोविड  काळात आम्हाला ऑक्सीजन नसल्यावर काय होते यांची जान जेव्हा आमच्या जवळचे दुरचे मित्र नातेवाईक ज्यावेळी मरण पावले नंतर आम्हाला त्यांची किंमत कळाली म्हणुन राज्याचे माजी मंत्री बच्चु कडू यांचा वाढदिवसा च्या निमित्य सन 5 जुले  2019 साली लावलेले झाड आज पर्यंत काळजी पुर्वक काळजी घेऊन रक्षा करण्यासाठी आज बहीन भावाला जशी राखी बाधंते त्या परंमपरने झाडाच सौरक्षण करण्यासाठी आज ग्रामीण पोलीस स्टेशन अंबाजोगाई येथे   पोलीस उपनिरीक्षक PSI  मिसाळ, पोलीस कर्मचारी चाटे मॅडम,शिनगारे साहेब,अंबेकर साहेब व प्रमुख उपस्तीत शहरध्यक्ष कमलाकर अण्णा कुचेकर युवा शहरध्यक्ष योगेशसिंग परिहार  डॉ पवार सर मेजर रंजीत गालफाडे विशाल पाडुळे विकास कुचेकर पत्रकार गणेश चौधरी रविंद्र कुचेकर विलास काळुंके भगवान दजी  अमोल धोत्रे रोहन धोत्रे व तसेच पोलीस कर्मचारी व पदधिकारी, कार्यकर्ते उपस्तीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा