Subscribe Us

header ads

पत्रकार रईसखान पठाण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

बीड स्पीड न्यूज 

पत्रकार रईसखान पठाण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने    निधन 



बीड | दि.22  उर्दू एशिया एक्सप्रेस दैनिकाचे बीड जिल्हा प्रतिनिधी रईसखान पठाण फतेहबादी (वय 43) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज सोमवार दि.22 रोजी सकाळी 8 वाजता निधन झाले.पहाटे अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना बीडमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला व यातच त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली व दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. त्यांचा दफनविधी आज सांयकाळी बीड येथील शंहेशाहवली दरगाह परिसरातील बारादरी कब्रस्तानमध्ये होणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा