Subscribe Us

header ads

बदनापुर तालुक्यातील महाविद्यालयाकडे कुलगुरू व शिक्षण विभागाचे दुर्लक्ष :- सिद्दीक शेख.

बीड स्पीड न्यूज 

बदनापूर प्रतिनिधि हाफीज हारून पठाण

बदनापुर तालुक्यातील महाविद्यालयाकडे कुलगुरू व शिक्षण विभागाचे दुर्लक्ष :- सिद्दीक शेख.



बदनापूर प्रतिनिधि-: बदनापुर तालुक्यात किती महाविद्यालय आहे व कोणत्या महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षक संख्या किती आहे व फिस कोणते महाविद्यालय किती घेते याकडे कुलगुरू व शिक्षणाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, कारण बदनापुर तालुक्यात सिनीयर व ज्युनिअर कॉलेज हे फक्त मोजके शिक्षण कर्मचारी आणि मोजक्याच खोल्यामध्ये वर्ग चालत आहे व शासणाची दिशाभूल करत आहे. तसेच विद्यार्थ्यांना खोल्यांमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध नाही, तसेच काही महाविद्यालयात विद्यार्थांचे रेगुलर क्लास होत नाही व काही महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून जास्तीची फीस घेऊन त्यांना थेट परिक्षेला बोलवलं जातं, अशाप्रकारे तालुक्यात महाविद्यालय चालत आहे. कुलगुरू व शिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील महाविद्यालयात अचानक भेट दिल्यास महाविद्यालय व कॉलेजचे सत्या बाहेर येईल. अस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे बदनापुर तालुका सरचिटणीस सिद्दीक शेख यांनी सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा