Subscribe Us

header ads

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बीड तालुकाध्यक्षपदी संध्या भोसले यांची निवड

बीड स्पीड न्यूज 


अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बीड तालुकाध्यक्षपदी संध्या भोसले यांची निवड

बीड प्रतिनिधी / दि. 25 संध्या भोसले यांची तालुका अध्यक्षपदी निवड माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनच्या महिला बीड तालुकाध्यक्षा संध्या दिलीप भोसले यांची आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती च्या महिला बीड तालुकाध्यक्षपदी अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड जिल्हाअध्यक्ष विनोद (आप्पा)इंगोले यांच्या निवासस्थानी नियुक्ती पञ देऊन निवड करण्यात आली नारायणराव थोरात, महिला बीड जिल्हाअध्यक्षा, माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनच्या संस्थापक आध्यक्षा काँग्रेस आय कार्येकर्त्या अँड.कु.प्रेरणा सूर्यवंशी, उपाध्यक्ष परमेश्वर कवचट, उपाध्यक्ष सच्चीदानंद शिंदे, जिल्हा संघटक ऊमेश शितोऴे अ.भा भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बीड जिल्हाध्यक्षा खाडे, तालुकाअध्यक्ष शिवाजी हिंदोऴे,या कार्यक्रमप्रसंगी नारायणराव थोरात,अँड.प्रेरणा सूर्यवंशी,विनोद अप्पा इंगोले,यांचे मार्गदर्शक भाषणे झाली,संध्या दिलीप भोसले यांनी ही आभारप्रदर्शन व मनोगत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा