Subscribe Us

header ads

मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस (MPJ) या सामाजिक संघटनेच्या माजलगाव तालुकाध्यक्षपदी समाजसेवक इरफान मिर्झा व शहराध्यक्ष पदी शेख जमीर यांची निवड

बीड स्पीड न्यूज 


मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस (MPJ) या सामाजिक संघटनेच्या माजलगाव तालुकाध्यक्षपदी समाजसेवक इरफान मिर्झा व शहराध्यक्ष पदी शेख जमीर यांची निवड



माजलगाव|प्रतिनिधी-: मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस (MPJ) या सामाजिक संघटनेच्या माजलगाव तालुकाध्यक्षपदी समाजसेवक इरफान मिर्झा यांची व शहराध्यक्ष पदी शेख जमीर यांची निवड करण्यात आली यावेळेस  मुव्हमेंट फाॅर पीस अँड जस्टीस चे जिल्हा अध्यक्ष प्रोफेसर सबहात अली सर व धारूर तालुक्याचे (MPJ) ता.अध्यक्ष अतिक मोमीन व माजलगाव चे समाजसेवक शेख शौकत भाई, शाहेद भाई मनियार हे मान्यवर उपस्थित होते. व तरुण समूह पण खूप मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळेस सबाहत अली यांनी मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस हि संघटना महाराष्ट्र राज्यात सर्वदुर कार्यरत आसुन हि संघटना अनेक काम करते व लोकांना त्यांचे हक्क कशी मिळवून देता येतील जे की संविधानाने आपल्याला दिले आहे. याबद्दल आपले मत मांडले व धारूर तालुक्याचे अध्यक्ष अतिक मोमीन यांनी आपल्या भागा मध्ये, रेशनिंग मध्ये ,आरोग्य मध्ये व शासनाचे विविध योजने बद्दल आपले कामाचे दाखले देऊन युवकांना प्रेरित केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज़कि बाबा मित्र मंडळ तर्फे शाहेद सय्यद, हबीब सिद्धीकी, अज्जू शेख, उमेश जाधव, मोहसिन मिर्झा, मझहर इनामदार, मोहसिन पटेल, हबीब शेख, खदिर शेख, साजिद मिर्झा, मतिन शेख, इमरान मिर्झा, साहिल शेख, आफरोज सय्यद, सरफराज शेख, सोहेल सय्यद, पठाण मुद्दसिर, आज़हर शेख, शोएब शेख, वाहाब बेग, वसिम मिर्झा, व अनेक लोकांनी सहभाग नोंदविला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा