Subscribe Us

header ads

मंडळ अधिकारी एस.बी. साळुंके कामात कुचराई व जाणिवपूर्वक दिरंगाई,चौकशी करुन कारवाई करा -करचुंडी गावकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

बीड स्पीड न्यूज 


मंडळ अधिकारी एस.बी. साळुंके कामात कुचराई व जाणिवपूर्वक दिरंगाई,चौकशी करुन कारवाई करा -करचुंडी गावकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार-सरपंच एड.भालचंद्र एन.भंडाणे

बीड प्रतिनिधी / मौजे मांजरसुबा ता. जि. बीड येथील मंडळ अधिकारी एस. बी. साळुंके यांनी माजे करंचुडी ता.जि.बीड येथील अनेक कामात जाणिवपूर्वक दिरंगाई केली ज्या कामांचे स्वरुप सरळ आहे. त्यात जाणिपुर्वक वेळ काढू पणा केला यात गावच संरपच लोकप्रतिनीधी यांनी फोन केला तर तुमचा काय इंट्रेस्ट अशे शब्द वापरण्यात आल प्रत्येक छोटे मोठे काम असले तरी सामान्य जनतेची अडवणूक करुन आर्थिक (पैसे) घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नाहीत, मृत्यु फेरफार, जमिनी हस्तांतराचे फरफार, शैक्षणिक कर्जाचः फेरफार प्रमाणित करण्यासाठी मंडळ अधिकारी श्री. एस. वी. साळुंके हे पैशाची मागणी केल्या शिवाय कोणत्याच कामाला हात लावत नाहीत असे गावातील अनेक लोकांनी या बाबी सरपंच यांना सागीतल्या त्या पैकी खालील वेगवेगळया कामांत आर्थिक देवाण घेवाण केलेल्या व्यक्ती आहेत त्या खालील प्रमाण आहेत. शेख मुनीर शेख महेबुब शैक्षणिक कर्जाच फर प्रमाणित करण्याकरता रक्कम रुपय मागणी केली शेख गणी शेख नूर खाते फोड प्रणित करण्याकरता रक्कम रुपये  30,000 दिले आहेत. या संदर्भाने आज कसोटी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात माननीय एसडीएम टिळेकर यांची भेट घेऊन सविस्तरपणे तक्रार दाखल केली आहे याप्रकरणी त्यांच्यावर योग्य कार्यकारी अशी मागणी सरपंच एड.भालचंद्र एन.भंडाणे सह गावातील शिष्ट मंडळात शेख मुनीर,हिरामण शिंदे  उद्धव खाडे, सहसचिव पुरुषोत्तम वीर सह गावकऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा